नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 2, 2022

योग्य ....

कसा मी दुजोरा देऊ ?
स्वतः कडे आता काय ठेवू ? 

ठेवण्यासारख असं काहीचं नाही ,
आसंवांशिवाय हक्काचं असं कोणीच नाही ,

विश्वास ठेवावा असा व्यक्ती नाही ..
माणुसकी नावाची चीज जवळ पास राहिलीच नाही ...

आपलेच वाटणारे कधी परके होतील ,
सांगता येत नाही ..
विश्वास नावाची गोष्ट राहिलीच नाही ......

माणसाचं मन कधी बदलेल ,
सांगता येत नाही ......
त्यामुळे  कोनापाशी ही मन गहाण ठेवण्याची चूक न करणच योग्य ................

दुर्गा मते ...
©®



1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...