नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 1, 2022

नवीन सुरुवात करावी ...

नवीन सुरुवात करावी ,
अनुभवांची शिदोरी जवळ असावी ..

साहित्याला माझ्या कल्पनेची जोड असावी ...
मनामध्ये आपुलकीची ओढ असावी ..

उसवलेली विन नव्याने जोडण्याची ,
मनी आस असावी ...........
ज्याला भावनाची कदर नाही ..
त्याला मनवण्याची चूक हातून न घडावी .....

चुका हातून खूप होतात ..
अनेक मन दुःख वल्याही जातात ..
त्या मनांना सुखवण्याची ..
ओढ असावी ..
कुठेही मनात परके पणाची भावना नसावी ...

दुर्गा मते 
©® 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...