स्वतः कडे आता काय ठेवू ?
ठेवण्यासारख असं काहीचं नाही ,
आसंवांशिवाय हक्काचं असं कोणीच नाही ,
विश्वास ठेवावा असा व्यक्ती नाही ..
माणुसकी नावाची चीज जवळ पास राहिलीच नाही ...
आपलेच वाटणारे कधी परके होतील ,
सांगता येत नाही ..
विश्वास नावाची गोष्ट राहिलीच नाही ......
माणसाचं मन कधी बदलेल ,
सांगता येत नाही ......
त्यामुळे कोनापाशी ही मन गहाण ठेवण्याची चूक न करणच योग्य ................
दुर्गा मते ...
©®
सुंदर 👌
ReplyDelete