नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 18, 2023

व्यथा तिच्या आयुष्याची 3

ही कथा पूर्णतः काल्पनिक तेवर आधारित आहे . कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी संबधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .

व्यथा तिच्या आयुष्याची ,
कोमजून गेलेल्या एका कळीची ,
नियतीने वारंवार तिच्यावर अन्याय केला आणि एकटेपणाचा झरा दिला  त्या मुलीची .............

आज ती खूप अस्वस्थ होती , तिच्या मनाची घालमेल न संपणारी होती . आयुष्याची व्यथाचं अशी होती की ही घालमेल कधीही न संपणारी होती . सांजवेळ सरून खूप वेळ झाला होता . सगळीकडेच अंधार पसरला होता , बाहेर लायटांचा लक्ख प्रकाश होता . हिच्या घरात मात्र आज किर्र अंधार दिसत होता .
आयुष्यचं अंधारमय झाले होते , तर मग घरात प्रकाश असून काय फायदा होणार होता . आयुष्याची वेलचं करपली होती . तर मग फुले उमळतील तरी कशी अशी व्यथा तिच्या आयुष्याची होती .
डोक्यात हजारो प्रश्न घुमत होते , मनाला छळत होते . काय करावं सुचत नव्हतं , मनमोकळे पणाने कोणाशी बोलावं . कोण आपल्याला हक्काने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवून खळखळून रडून देईन ह्याचा ती विचार करत होती . तिच्या आयुष्यात चॉइस करण्यासाठी भरमसाठ माणसांची लिस्ट नव्हती . केवळ एकच जण तिला प्राणापेक्षाही जास्त प्रिय होती . ती अगदी तिच्या सावलीसारखी सतत तिच्या सोबत राहत होती . तिची प्राणप्रिय मैत्रीण  ' सरिता ' ( बाई ) ती सरीताला बाईचं म्हणायची . आणि सरीता तिला म्हणजेच अनुष्काला
' अनु  ' म्हणायची .
खूप घट्ट मैत्रिणी एकमेकिंबरोबर सुखं - दुःख हक्काने शेअर करायच्या . दोघीं पैकी कोणीही चुकलं तरी हक्काने
एकमेकिंना आपल्या चुका दाखवायच्या . दोघींच्याही आयुष्याची व्यथा काही प्रमाणात सारखीच होती , असं म्हणायला हरकत नाही . त्यांची पहिली भेट महिला आश्रमात झाली होती . ' बाई ' महिला आश्रमात आरोग्य सेविका म्हणून काम करायची . ' अनु 'तिथे कशी आली ? का आली ?  हे अजुनही कोणालाही माहीत नाही . आणि तिला कोणी तिच्या  भूतकाळाबद्दल तिच्या फॅमिली बद्दल तिच्या पूर्व आयुष्याबद्दल विचारलं तर , तिला खूप त्रास व्हायचा . तो त्रास बघणाऱ्यालाही असह्य होणारा होता . त्यामुळे कोणीही तिच्या भूतकाळाबद्दल विचारण्याची तसदी घेत नव्हतं .
महिला आश्रमाच्या ट्रस्टी यांना जी काही तिच्या बद्दल थोडी फार माहिती होती तेवढीच बाकी तिच्या पूर्व आयुष्याबद्दल कोणालाही काहीही कल्पना नव्हती .
ट्रस्टी ने दिलेल्या माहितीनुसार ,  ती एका रात्री एकटीच भटकत होती . शरीराने खुपचं कमकुवत झालेली . सहनशीलता संपलेली . गरोदर असावी कधाचित सातवा महिना असेल . ती अचानक त्यांच्या गाडीला धडकून कोसळली आणि तिची बेशुद्ध हरपली . त्या अपघातात तिचं बाळही गेलं . बाळ गेल्याचा धक्का तिला सहन झाला
नव्हता ह्याचा पुरावा तिच्या ओक्साबोक्सी रडण्याने दिला होता .  
ती फार एकटी पडली होती . महिला आश्रमाने तिला आपुलकीचा हात दिला होता . म्हणून तिचा श्वास आज सुखरूप होता . असं असूनही  ती सुरुवातीला  फार काही त्यांच्यात मिसळत नव्हती . एकटी एकटी रहायची जेवढी काम नेमून दिलेली तेवढीच करायची . ती अशी का वागते ह्याचं कोड आजपर्यंत कोणालाही उलगडलेल नाही. ते कोड सोडवण्याचा कोणी प्रयत्नही केला नाही .
' सरीता ' म्हणजेच ( बाई ) '  आरोग्य सेविका '  चेकअप करण्यासाठी आश्रमात येते . तिने आज पहिल्यांदाच 'अनुला ' बघितलं होत . अनु एका बाकावर शांत बसली होती . ती तिच्याच विश्वात रमलेली असावी . बाई तिच्याजवळ गेली तिने दोनदा आवाज दिला ,  तिचं लक्षचं नव्हतं . मग बाई हळुवारपणे तिच्या पाठीवर हात फिरवत तिला विचारू लागली .
" कोण ग तू  ? आणि एवढी शांत इथे एकटीच अशी का बसली ? "
ती खूप घाबरली होती , बाईचा हात तिने खूप जोरात झटकला आणि तिथून काहीचं न बोलता निघून गेली .
तिच्या अशा विचीत्र वागण्याचं कारण तिच्या लक्षात नाही आलं . तिने बाकीच्या महिलांना चेक केलं . आणि मग सरते शेवटी ती पुन्हा अनु कडे गेली तर , पुन्हा ती तिथून निघून गेली . कधाचीत तिचा होणारा स्पर्श तिला सहन होत नव्हता . 
ट्रस्टी चे नाव ' अनामिका ' महिला आश्रम असल्यामुळे साऱ्या मैत्रिणीच होत्या . जवळपास सगळ्यांच्या आयुष्याच्या व्यथा सारख्याच होत्या . त्या साऱ्या एकमेकींना नावानेच हाका मारायच्या . मॅडम , ताई , अशा हाका मारून दुरावा निर्माण करण्याची परमिशन तिथे नव्हती . अपवाद एकच होती ती म्हणजे सरीता , तिला सगळ्याजणी बाईच म्हणून हाक मारायच्या ती लाडकी होती . महिला आश्रमाचा आरसा होती . सकारात्मकतेची
खाण होती .
बाई जायच्या वेळेस अनामिका ला भेटते . आणि बोलता बोलता सहज विचारते , " ही नवीन आलेली मुलगी कोण ग ?  इथे कशी आली ? आणि ती असं विक्षिप्त का वागते ? "

अनामिका खुर्चीवर बसलेली होती , ती उठली आणि जाऊन खिडकीजवळ जाऊन उभी राहिली . पाठोपाठ बाई ही जाऊन तिच्याबरोबर खिडकीजवळ उभी  राहिली .  
अनामिका  खिडकीतून अनुकडे बघत म्हणाली , " ही कोण आहे . आम्हालाही हीच्याबद्दल फार काही माहिती नाही . बाई तुला जेवढं मी हीच्याविषयी कॉलिंग वर सांगितलं तेवढंच माहिती आहे . यापलीकडे काहीचं नाही . "

" ओह , आय सी असं आहे का काही , अनामिका मग तू काळजी करू नकोस . आता हीची केस मी हातात घेणार .
हिच्या पूर्व आयुष्याबद्दल खडा न खडा माहिती काढणार."

अनामिका तिच्याकडे बघत आणि तिच्यासमोर हात जोडत , " हे बाई असे  काहीही खटाटोप करू नको . तीला पूर्व आयुष्याबद्दल कोणीही काहीही विचारू नये . असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितल . "

बाई  , " पण का असं तिला काही  विचारलं नाही तर , तिच्याबद्दल कसं कळणार आपल्याला . "

" ते कितीही खरं असलं तरी डॉक्टरांचं आपण ऐकायला हवं की नाही . " 
तिच्यावर जरा मोजक चिडत अनामिका तिला समजावू लागली .

बाई ती जिद्दी महत्वाकांक्षी जे हवं ते मिळवनारचं अशी तिची कॉलीटी  . " पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे . " असं ती अनामिकाला सांगू लागली .

अनामिका हात जोडत , " नको बाई ,  तुला हीच्यात एवढाच इंटरेस असेल तर , एक कर हिच्याशी मैत्री कर .
ही आपल्यात कशी मिसळेल ह्याचा विचार कर . तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात व्हावी ह्यासाठी तिचा भूतकाळ विचारात घेण्याची गरज नाही . एक स्त्री म्हणून हिच्या आयुष्यात काय घडलं , ह्यापेक्षा आता हिच्या आयुष्यात काय घडायला हवं ह्याचा विचार आपण जास्त करायला हवा . आपल्या साऱ्यांच्या व्यथा काही प्रमाणात सारख्याच आहेत . म्हणून आपण इथे अश्या बांधल्या गेलेल्या आहोत . हीची कहाणी ही कधाचीत आपल्या सारखीच असेल . तिच्या त्या कहाणीचा  तिला त्रास होत असेल . त्यामुळे आपण तिला न विचारलेलच बरं . सांगायचं असेल तर सांगेल कधीतरी स्वतःहून तो पर्यंत वाट बघू . "
आणि ओठांवर नाजूक हास्य आणून ती तिच्याकडे बघत मान डोलवत " चालेल ना " बोलून गप्प बसते .

बाई तिचे गाल ओढत , " ओके डिअर मी नाही विचारणार तिला तिच्या भुतकालाबद्दल पण ; तिच्याशी मैत्री केली तर चालेल ना ? "

"हो ग माझी राणी चालेल , इन्फॅक्ट ही केस तू हॅण्डल करावी हिचं माझी आशा आहे .  "

ओठांवर लांबलचक हास्य फुलवून बाई तुझी आशाची निराशा होऊ देणार नाही . " तिचं वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी माझी . तिच्या ओठांवर हास्य आणण्याची जबाबदारी माझी तिला आपल्यात सामावून घेण्याची जबाबदारी माझी तिच्या आयुष्याला वळण देण्याची जबाबदारी मात्र आपल्या सर्वांची . "

अनामिका हसत , हो ग आपण हिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचां . हिला आनंदी आयुष्य देण्याचा प्रयत्न
करायचां . बदलेल ती स्वतः ला हळूहळू . "

"हो ग असच होऊ दे " असं म्हणत बाई तिच्या हातात हात देऊन तिला धीर देते .....

तुम्हाला काय वाटतं अनु बदल करेल का  स्वतःमध्ये ?
येईल का पुन्हा तिच्या चेहऱ्यावर हसू होईल का तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात ....?

बघुया पुढच्या भागात ...

व्यथा तिच्या आयुष्याची 2

व्यथा तिच्या आयुष्याची

May 15, 2023

पाहता क्षणी..

पाहता क्षणी..
मी हरवून गेले तुझ्यात..
मीच मला अनोळखी झाले,
माझ्याच विश्वात ..

सप्त सुर ..
आनंदाचे गाऊ लागले ..
भांबावल्या जीवाला ..
समजावू लागले ...

तुझ्या नजरेने ..
तार छेडली हृदयाची ...
मी जाणीव करून घेतली ..
मग तुझ्या अबोल्याची ...

फक्त डोळ्यांनीच ,
मग व्यक्त झाले ...
माझ्या ओठांवरील शब्दांना ,
 मग तूच शोधले ...

तुझ्या माझ्या नात्याचा प्रवास ..
सुरेल खूपच आवडली मला त्याची गंमत ...

Written by - durga mate

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...