नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 15, 2023

पाहता क्षणी..

पाहता क्षणी..
मी हरवून गेले तुझ्यात..
मीच मला अनोळखी झाले,
माझ्याच विश्वात ..

सप्त सुर ..
आनंदाचे गाऊ लागले ..
भांबावल्या जीवाला ..
समजावू लागले ...

तुझ्या नजरेने ..
तार छेडली हृदयाची ...
मी जाणीव करून घेतली ..
मग तुझ्या अबोल्याची ...

फक्त डोळ्यांनीच ,
मग व्यक्त झाले ...
माझ्या ओठांवरील शब्दांना ,
 मग तूच शोधले ...

तुझ्या माझ्या नात्याचा प्रवास ..
सुरेल खूपच आवडली मला त्याची गंमत ...

Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...