पण ती अर्ध्यावरच न सोडावी ..
शेवट पर्यंत टिकवून ठेवावी ..
कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इंटरेस्ट वाटतो ....आपण खूप उत्साहाने ती काम सुरुवातीला करतो ....पण कालांतराने तोच इंटरेस्ट हळू हळू कमी व्हायला लागतो ...आणि आवडीच्या कामाकडे च दुर्लक्ष करायला लागतो .. तस कधीही होऊ द्यायचं नाही ....सुरुवातीला असणारा इंटरेस्ट शेवट पर्यंत जपून जपून ठेवला तरच आपण काहीतरी बेटर करू शकतो ....इंटरेस्ट मध्येचं गेला की अधोगती सुरू झाली अस म्हणायचं ...इंटरेस्ट आहे तसाच आहे ..प्रगतीची वाटचाली वर आपण आहे ....
स्वतःच स्वतः ची समजूत घालत आपल्या पाठीवर अभिमानाने कौतुकाची थाप मारायची ....आणि इंटरेस्ट जपून ठेवायची मुहूर्त मेढ रोज नव्याने मनात रुजवायची ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.