ध्यास नवे ,
घेऊन येशील का ,
माझ्यासाठी ...
मी वाट पाहते ,
तुझ्या सुरांची ,
विरलेल्या क्षणांची ,
हरवलेल्या त्या दिवसांची ,
मनमोहक रातराणीच्या फुलांची ,
त्यात बहरलेल्या तुझ्या माझ्या प्रेमाची ,
तुझ्या प्रेमळ स्पर्शाची ,
तू मला कवेत घेण्याची .....
ते सुर नवे ,
घेऊन येरे ,
मी वाट पाहते रे ,
ध्यानी असू दे रे ...
अप्रतिम सुंदर
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌👌
ReplyDeleteखुप खुप खुपच सुंदर अप्रतिम रचना 👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐✍️✍️✍️✍️✍️💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteदुर्गा, सुंदर रचना केली 👌👌👌
ReplyDeleteApratim aahe
ReplyDelete