तुला माझा भास छळतो ,
सहवास आवडतो ,
तरीही का रे एवढा भाव खातो ,
ओळख देऊनही ओळख लपवतो ...
डोळे बंद करून ही तुला ओळखू शकते ,
मन तुझे हे जाणते ,
तुझ्यावर जीवापाड प्रेम करते ,
ह्याचीच का शिक्षा भोगते ,
तुझे अनोळखी पण डोळ्यांत सलते ,
ओळख द्यायची च नाही ,
तर मग hints कशा ला देतोस ,
पूर्वीच्या रचना पुन्हा पुन्हा रचतोस ,
तुझ स्टेटस dipi तोंडपाठ झालं हे का रे विसऱतोस ,
बास झाले आता नखरे ,
खूप झेलले रे ,
नको तुझी स्वप्न नको तुझी भाषा ,
तू परतून यावं हिचं नाही आता आशा ...
अप्रतिम लिहले
ReplyDeleteखूप सुंदर खूप खूप खूपच सुंदर अप्रतिम वाचून अगदी अंगावरती शहारे आलेत 👏👏👏👌👌👌👍👍👍✍️✍️✍️🍫🍫🍫
ReplyDeleteखूप सुंदर रचना....👍👌✍️🌹
ReplyDelete