नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 22, 2021

मी तुझा द्वेष कधीच करू शकत नाही ..

तमा कशाची मी बाळगली नाही ,
तुझा द्वेष मी कधी करूच शकत नाही 

तुला जेवढी नावं , तोंडावर ठेवते ,
तेवढीच नावं पाठीमागून ठेवते ..

Attitude , igo तुला दिलेली उपमा आहे मी ,
आकडू - खडूस तुझ्यासाठी हे , शब्द शोधून काढले मी ..

तुझ्या खूप गोष्टी मला खटकतात ,
तरीही शब्द तुझेच ऐकावेसे वाटतात ...

रियल लाईफ मध्ये मी अजुनही ,
कोणाला भाव दिला नाही ,
आणि देणारही नाही ....

तू पहिला मित्र आहेस ,
ज्याला मी एवढं महत्व दिलं ,
तुझ्या खटकणाऱ्या गोष्टीला सहज ,
Unfollw केलं ...

अकाऊंट वरुन uofallw केलं
मनातून नाही ,
Wp वरुन डिलीट केलय ,
मनातून नाही ...

नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात करायला ,
विसरणार नाही ,
सुरुवात कर अस म्हणत प्रेशर ही करणार नाही ..

ओन्ली my friend ....r.patil

8 comments:

  1. वाह मस्तच खास मित्रासाठी 😊👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    ReplyDelete
  2. खूप छान पण मैत्रीत नाराजी का?..👍👌✍️🍫

    ReplyDelete
  3. खुपच तिरस्कार आहे

    ReplyDelete
  4. खूप सुंदर लिहिलय जेवढी तक्रार केली तेवढंच प्रेमही व्यक्त केलंय
    👍👍👍👌👌👌✍️✍️✍️🌹🌹🌹🍫🍫🍫

    ReplyDelete
  5. वाहह..खुप सुंदर मैत्रीची कहाणी...👌👍💐🍫

    ReplyDelete
  6. Anonymous9:28:00 PM

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊💊🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💊💊💊💊💊💊💊💊💊

    ReplyDelete
  7. Anonymous12:53:00 PM

    थॅन्क्स

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...