तुझा द्वेष मी कधी करूच शकत नाही
तुला जेवढी नावं , तोंडावर ठेवते ,
तेवढीच नावं पाठीमागून ठेवते ..
Attitude , igo तुला दिलेली उपमा आहे मी ,
आकडू - खडूस तुझ्यासाठी हे , शब्द शोधून काढले मी ..
तुझ्या खूप गोष्टी मला खटकतात ,
तरीही शब्द तुझेच ऐकावेसे वाटतात ...
रियल लाईफ मध्ये मी अजुनही ,
कोणाला भाव दिला नाही ,
आणि देणारही नाही ....
तू पहिला मित्र आहेस ,
ज्याला मी एवढं महत्व दिलं ,
तुझ्या खटकणाऱ्या गोष्टीला सहज ,
Unfollw केलं ...
अकाऊंट वरुन uofallw केलं
मनातून नाही ,
Wp वरुन डिलीट केलय ,
मनातून नाही ...
नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात करायला ,
विसरणार नाही ,
सुरुवात कर अस म्हणत प्रेशर ही करणार नाही ..
वाह मस्तच खास मित्रासाठी 😊👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteSunder lihle pn itka rag ka g 👌👌
ReplyDeleteखूप छान पण मैत्रीत नाराजी का?..👍👌✍️🍫
ReplyDeleteखुपच तिरस्कार आहे
ReplyDeleteखूप सुंदर लिहिलय जेवढी तक्रार केली तेवढंच प्रेमही व्यक्त केलंय
ReplyDelete👍👍👍👌👌👌✍️✍️✍️🌹🌹🌹🍫🍫🍫
वाहह..खुप सुंदर मैत्रीची कहाणी...👌👍💐🍫
ReplyDelete😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊💊🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💊💊💊💊💊💊💊💊💊
ReplyDeleteथॅन्क्स
ReplyDelete