नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 4, 2021

सुर नवे

हे सुर नवे ,
ध्यास नवे ,
घेऊन येशील का ,
माझ्यासाठी ...

मी वाट पाहते ,
तुझ्या सुरांची ,
विरलेल्या क्षणांची ,
हरवलेल्या त्या दिवसांची ,

मनमोहक रातराणीच्या फुलांची ,
त्यात बहरलेल्या तुझ्या माझ्या प्रेमाची ,
तुझ्या प्रेमळ स्पर्शाची ,
तू मला कवेत घेण्याची .....

ते सुर नवे ,
घेऊन येरे ,
मी वाट पाहते रे ,
ध्यानी असू दे रे ...


5 comments:

  1. अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खुप खुप खुपच सुंदर अप्रतिम रचना 👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐✍️✍️✍️✍️✍️💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  4. दुर्गा, सुंदर रचना केली 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...