नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 3, 2022

जुनीच ती आसवे ...

जुनीच ती आसवे ,
दुःखाचे हे रूप फसवे ...

नव्याने पेटून उठले वादळ ,
लोकांच्या नजरेत होऊन बसले पागल ..

जीव घेणा त्रास पुन्हा नशिबी आला ,
जणू त्याच्यासाठीच मी जन्म घेतला ...

   जुनाच अनुभव नव्याने घडला ,
त्यात जीव हा होरपळून निघला ....

आता जरा शहाणी झाली ,
कोमजलेली एक काळी ,
नव्याने जन्म घेऊ बघू लागली ,
लिखाणाच्याच कुशीत ..

1 comment:

  1. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...