नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 7, 2021

आरश्यात बघून

आरश्यात बघून रोज हसते ,
तुझ्या आठवणीत रोज गुरफटते ,

क्षणाला क्षणाला तू शेअर केलेल्या पोस्ट आठवतात ,  
तुझ्या सोबत जगलेल्या क्षणाच्या आठवणी ताज्या होतात ,

हल्ली स्वप्नात येऊन रोज छळयला लागला ,
ज्याच्यामुळे हसते मी खळखळून तोच बर खट्याळ मुलगा ,

चहा बनवताना बडीशोप तोंडात टाकताना ,
त्याचाच भास होतो , का तर , त्याला चहा आवडतो ,

हा खट्याळ म्हणजे एक नंबरचा खडूस आणि अखडु आहे ,
त्याच्याशिवाय जगणं आणि हसण माझं मुश्किल आहे ,

त्याच्याशी रोज एकदा तरी बोलण हेचं माझ स्वप्न  ,
कारण आहेच ते एक जगावेगळ खट्याळ रत्न ,

माझ्या मनात घर करुन राहिलेलं एक निरागस चित्र ,
जरा आहे विचीत्र पण तितकंच गोड आहे ...

कल्पना आहे कोणी स्वतःवर ओढून घेऊन नये . 


4 comments:

  1. मी तर हाच विचार करत होते... कल्पना आहे की सत्य... बरं झालं सांगीतल...!!

    ReplyDelete
    Replies
    1. अगं वैशू मी कल्पनाच आहे पण सत्यातली......🤣🤣😂😂😂

      Delete
  2. अगं हो आता कल्पना तर मीच आहे ना आणि तीही
    वास्तवातली.......🤣🤣🤣😂😂😂

    पण अप्रतिम रचना केलीस हां......👌👌👌👌👌👍👍👍

    ReplyDelete
  3. व्वा...अतिशय सुंदर👍👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...