तुझ्या आठवणीत रोज गुरफटते ,
क्षणाला क्षणाला तू शेअर केलेल्या पोस्ट आठवतात ,
तुझ्या सोबत जगलेल्या क्षणाच्या आठवणी ताज्या होतात ,
हल्ली स्वप्नात येऊन रोज छळयला लागला ,
ज्याच्यामुळे हसते मी खळखळून तोच बर खट्याळ मुलगा ,
चहा बनवताना बडीशोप तोंडात टाकताना ,
त्याचाच भास होतो , का तर , त्याला चहा आवडतो ,
हा खट्याळ म्हणजे एक नंबरचा खडूस आणि अखडु आहे ,
त्याच्याशिवाय जगणं आणि हसण माझं मुश्किल आहे ,
त्याच्याशी रोज एकदा तरी बोलण हेचं माझ स्वप्न ,
कारण आहेच ते एक जगावेगळ खट्याळ रत्न ,
माझ्या मनात घर करुन राहिलेलं एक निरागस चित्र ,
जरा आहे विचीत्र पण तितकंच गोड आहे ...
कल्पना आहे कोणी स्वतःवर ओढून घेऊन नये .
मी तर हाच विचार करत होते... कल्पना आहे की सत्य... बरं झालं सांगीतल...!!
ReplyDeleteअगं वैशू मी कल्पनाच आहे पण सत्यातली......🤣🤣😂😂😂
Deleteअगं हो आता कल्पना तर मीच आहे ना आणि तीही
ReplyDeleteवास्तवातली.......🤣🤣🤣😂😂😂
पण अप्रतिम रचना केलीस हां......👌👌👌👌👌👍👍👍
व्वा...अतिशय सुंदर👍👌👌👌👌
ReplyDelete