नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 7, 2021

सकाळ माझी फुलली

पहाट ही सजली ,
सड्या रांगोळीने नटली ,

दारी आले सूर्य नारायण ,
लाल केशरी किरण घेऊन ,

कोकिळा कुऊ कूऊ करू लागली ,
केळीच्या वनात ,
मोर नाचरा नाचू लागला ,
पावसाच्या सरीत ,

प्राजक्ताच्या फुलांने अत्तर शिंपडले ,
मनाला माझ्या मोहून टाकले ,

राऊळात पेटली प्रकाश ज्योती ,
घेवून आली ती अगंनी  ज्ञान ज्योती ,

आज सकाळ माझी फुलली ,
प्रस्सनता तिने जीवनी आणली ,


3 comments:

  1. अतिशय सुंदर,मन प्रसन्न करणारी रचना👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूपच छान 👌🏻👌🏻

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...