बावऱ्या माझ्या मनाला ,
व्याकुललेल्या तनाला ,
आस तुझी लागली ,
ओढ अंतरी दाटली ,
गैर समजाच्या धुक्याने तुला , मला दूर केले ,
मन एक असूनही भिन्न झाले ,
विरहाने आज जाळे विणले ,
तुला मला दूर केले ,
बोलायचे असूनही शब्द मुके झाले ,
मन आसुसले डोळे पाणावले ,
बोलन्यास शब्द ओठी आले ,
निस्वार्थी इगो पुन्हा जागी झाले ,
तुला मला पुन्हा दूर करून गेले ,
नियतीने आशेचे किरण दिलेले ,
इगो ने ते अन् देखे केले ....
खूप छान रचना...👌👍✍️🍫🌹
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteसुंदर रचना👌👌👌
ReplyDeleteखुप छान मांडल्या आहेत मनातल्या भावना...👌👍💐🍫
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप छान भावना
ReplyDeleteखूपच छान👌👍
ReplyDelete