नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 7, 2021

इगो आडवा आला

बावऱ्या माझ्या मनाला ,
व्याकुललेल्या तनाला ,
आस तुझी लागली ,

ओढ अंतरी दाटली ,


गैर समजाच्या धुक्याने तुला , मला दूर केले ,


मन एक असूनही भिन्न झाले ,


विरहाने आज जाळे विणले ,


तुला मला दूर केले ,


बोलायचे असूनही शब्द मुके झाले ,


मन आसुसले डोळे पाणावले ,


बोलन्यास शब्द ओठी आले ,


निस्वार्थी इगो पुन्हा जागी झाले ,


तुला मला पुन्हा दूर करून गेले ,


नियतीने आशेचे किरण दिलेले ,
इगो ने  ते अन् देखे केले ....


7 comments:

  1. खूप छान रचना...👌👍✍️🍫🌹

    ReplyDelete
  2. सुंदर रचना👌👌👌

    ReplyDelete
  3. खुप छान मांडल्या आहेत मनातल्या भावना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. खूपच छान👌👍

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...