हल्ली खूप एकट एकट राहते .
स्वतःला खूप कम नशिबी फिल करते ..
खरच कंटाळा आला य एकटं राहण्याचा ..
बरं तरी छंद जडला लिखाणाचा ..
नाही तर काय झालं असतं ..
आयुष्य च नकोस झालं असतं ...
मोबाईल माणसाची कमी नाही भरून काढू शकत ..
पण मन गुंतवून ठेवत ....
म्हणून थोड हलक वाटतं ...
तरीही आता हे एकटेपण नकोस झालं ..
No comments:
Post a Comment
Comments plz.