नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jun 30, 2023

अज्ञात डायरी

अज्ञात डायरीत ..
एक गुपित लपून ठेवलं ..
त्याला मनाच्या कुपीच ..
पान ही जोडलं ...

तुझी माझी भेट ..
सुंदर शब्दात रेखाटली ..
गुलाब ची ती मुकी फुल ..

आज पुन्हा केसात माळली ..

तू माझ्या सोबत ..

काढलेला पहिला फोटो ..

त्यात व्यवस्थित चिकटवला ..

तो बघतांना आज पुन्हा ..

तुझ्यात जीव रंगला ..

रंग प्रेमाचा जेव्हा माळला ..
तेव्हा त्यातच ..
विरहाचा डाव ही चांगलाच रंगवला ..
फक्त तुझ्यामुळेच मी ..
त्या अज्ञात डायरी शी नाळ जोडला ..

दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...