नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jun 27, 2023

हे नातं नवं

हे नातं नवं नवं
मला हवं
जस पानावर पडतं दव

तस नातं हे नवं नवं  ऋतलं मनामधी ,
  दे ,  ना रं तू हात हातामधी
कोर तुझ - माझ नावं  त्या नभामधी
होऊ दे , तुझ्या माझ्या आयुष्याचे एक गावं .
प्रेमाचे त्याला मिळू दे रे नाव .
हे नातं नवं नवं .
मला हवं जस पानावर पडतं दव .

नाही आता भीती जगाची ,
मी झाली रे तुझी दिवाणी ..
ओंजळ माझी रिकामी .
वाट पाहते तुझ्या प्रेमाची ..
हे नातं नवं नवं
मला हव
जस पानावर पडतं दव ..

तलावामध्ये उमलले फुल .
नको करू आता तू रं उशीर ..
हे नातं नवं नवं
मला हव जस पानावर पडतं दव ..
Written by - durga mate


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...