यश म्हणजे जित ...
आणि अपयश हार ..ही व्याख्या नाही हे आयुष्यात येणाऱ्या यश अपयशाची ...
अपयश मला यशा पेक्षा किंचीत का होईना महत्वाचं वाटतं ....
अपयश माणसाला कमजोर कमकुवत करतो .. तरीही यशापेक्षा किंचित का होईना त्याचं महत्व जास्त आहे ...पण ते प्रयत्न करणाऱ्याला ...अपयश आलं म्हणून हार मानणाऱ्या ला नाही ...
..........
उड़ान तेरी होगी पक्की
जब तेरी मंजिल होगी सच्ची
कर कोशिश पूरे दिल से
लढ जा तेरे किस्मत से
रख हौसला दिल में
पूरी हो जाएंगी तेरी हर एक मन्नत
दिल लगाके कर कोशिश
देख धीरे धीरे कैसी बदलेगी तेरी किस्मत 😊😊
वाचून छान वाटलं ना ...निराशा पदरी पडले ल्या निरागस चेहऱ्या समोर थोडी का होईना आशेची लकीर दिसली का ? नसेल दिसली तर..
Plese dont give up ...everything
कारण आपल्याला मुव ऑन करायचं ...काहीही गिव अप करण म्हणजे हार मान्य करन होतं ...
माणसाने हिमंतिने मरावं पण हरू नये ....कुठलीही गोष्ट अर्ध्यावर सोडून देऊ नये ....
सगळ्याच महत्वाचं म्हणजे..
अपयश ही यशाची पहिली पायरी असते ...ती पायरी चढून च आपल्याला वर जातं लागतं .. ती पायरी चढायचीच नाही .अस आपण ठरवल आणि डायरेक्ट दुसऱ्या पायरीवर चढायचं हे जमेल का ? बिलकुल नाही .. शिखरावर पोहचायच म्हणजे प्रत्येक पायरी खूप काळजी पूर्वक चढावी लागते ...
मग पडण झडण धडपडण सगळं झेलाव लागतं....सहन कराव लागतं ... जिद्दीने पुन्हा पुढची पायरी चढावी लागते. तेव्हा कुठे आपण सक्सेस होऊ ..मध्येचं गीव अप केलं तर फक्त रडत बसावं लागेल... मुव ऑन करायचं सुचणार नाही ...त्यामुळे जिद्दीने अपयशाची प्रत्येक पायरी चढायची ..आणि आपली जिद्द पूर्ण करायची...
आज खूप दिवसांनी लेख लिहिला ....काय चुकल असेल तर माफ करा dear readers ..
Written by - durga mate
व्वा खूपच छान 👌
ReplyDeleteअसच असतं.,...!