मला कधी हक्काने त्याच्याशी मन मोकळा संवाद साधायचा असतो ..ना तर कधीचं माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो . फक्त त्याच्यातील दृष्ट राक्षस जागी झाला ना , तेव्हा आणि तेव्हाच तो माझ्या पुन्हा पुन्हा प्रेमात माझ्या मनाचा ठाव कधी त्याने घेतलाच नाही .."
ती एका दमात तिचं दुःख आयुष्यसमोर मांडते ..आयुष्य ही शॉक होतो ...वाटलं होतं त्यापेक्षा खूपच वेगळी वास्तविकता निघाली राणीच्या आयुष्याची ..
" बापरे ! किती भयाण वास्तविक आहे ना हे .."
तो स्वतःशीच पुटपुटतो ...
अनु ओक्साबोक्सी रडतं असताना पुन्हा एकदा चक्कर येऊन पडते . ह्यावेळेस तो काहीच शॉक झाला नाही . राजकुमारी ते अनु चा प्रकार त्याच्या चांगलाच लक्षात आला होता ..
No comments:
Post a Comment
Comments plz.