सत्य समजू की कल्पना ..
तू नाही सहवासात माझ्या ..
कल्पना ही सहवेना ..
मला तुझ्या वाचून करमेना ..
सवय झाली होती तुझी ..
वेड्या सारखं प्रेम करू लागली होती .
ही कळी ..
का अशी अर्ध्यावरच खुडली ..
फुलण्यास तिला का नाही मोकळीक दिली ..
सत्य समजू की कल्पना ..
तुझ्या ह्या नफरतीला ..
तू ही होतास ना ..
माझ्या प्रेमाचा भुकेला ..
मग का नाही आलास धावून .
ह्या हाकेला ..
का गेलास भातुकलीचा डाव अर्ध्यावर सोडून.
मी कधीचं नाही पडू शकले बाहेर त्या सत्य
भासा तून .....
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.