काजवा बनुन यावंस तू आयुष्यात माझ्या ..
आयुष्य उजळून टाकण्यास ..
पैलतरी सोबत यावंस ..
तोल सावरन्यास जीवनाचा ..
आयुष्याच्या संध्याकाळी असावं सोबती माझ्या ..
सहजीवनाची सावली बनण्यास ..
आयुष्यात माझ्या तू यावंस.
एक काजवा बनुन ..
निरंतर साथ देण्यास...
मित्र बनुन , मैत्रीण बनुन.
स्वरूप मात्र काजव्याचं घेऊन ...
आयुष्यात माझ्या यावंस तू काजवा बनुन ..
माझं आयुष्य सुंदर करण्यास ...
आयुष्यात माझ्या यावं स तू काजवा बनून ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.