नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 24, 2023

प्रेमाची बाग ..

धागा धागा जोडते मी ..
सख्या तुझ्या माझ्या प्रेमा चा ..
ओलावा तू जप मनी कायमचा ..

कर प्राथर्ना बाप्पापाशी...


होऊ दे संसार सुखाचा ..


येऊ दे ,

वेलीवर बहर फुलांचा .


वाट असो कोणतीही...


होऊ एकमेकांची सावली क्षणोक्षणी ..


मी होईल तुझी सावली उन्हामधी ...

सुख दुःख एकमेकांचे वाटून घेऊ. 
त्याग अहंकार एकमेकांच्या चरणाशी अर्पेन करू. 
प्रेमाची ही बाग प्रेमानेच फुलवू ...धागा धागा जोडते मी .. 

सख्या तुझ्या माझ्या प्रेमा चा ..
ओलावा तू जप मनी कायमचा ..

कर प्राथर्ना बाप्पापाशी...


होऊ दे संसार सुखाचा ..


येऊ दे ,

वेलीवर बहर फुलांचा .


वाट असो कोणतीही...


होऊ एकमेकांची सावली क्षणोक्षणी ..


मी होईल तुझी सावली उन्हामधी ...

सुख दुःख एकमेकांचे वाटून घेऊ. 
त्याग अहंकार एकमेकांच्या चरणाशी अर्पेन करू. 
प्रेमाची ही बाग प्रेमानेच फुलवू ...

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...