नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 24, 2023

अनोळखी नाळ

आतू आतू करत , 
अवभवती फिरतो भाचा माझा ..
तेव्हा मला खूपच गोड वाटतो ..

त्याचे इवले इवले ओठ ..
कपाळी फिरवतो ..
तेव्हा तर माझा जीव नव्याने त्याच्या प्रेमात पडतो ..

धुडू धुडू धावत येऊन ..
माझ्या कुशीत शिरतो ..
तो क्षण मला नेहमीच हवा हवासा वाटतो ..

माझा भाचा ..
 माझ्यावर जीवापाड प्रेम करतो ..
म्हणून तो मला खूप खूप आवडतो ..

देवाचे खूप खूप आभार ..
त्याच्या रुपात देवाने मला खूप गोड ..
गिफ्ट दिलं....

अशी अनोळखी नाळ ..
त्यांच्या हृदयाशी मी बांधली ...

1 comment:

  1. Anonymous11:40:00 AM

    खूप सुंदर.....गोड अनुभूती.....

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...