नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 23, 2023

अबोल प्रेम

असं कसं ,

तुझ माझ नातं जुळल रे ..


कुठल्याच बंधनात न बांधता ..


तरीही किती घट्ट बांधल्या गेलो ..


आपण एकमेकांच्या आठवणीत ..


तुला जेव्हां जेव्हां आठवून विसरण्याचा प्रयत्न करते ..
तेव्हा तेव्हा मी नव्याने तुझ्या प्रेमात पडते ..
असं कसं प्रेम आपलं अबोल राहील रे...
एकमेकांच्या आयुष्यात नसतानाही ..
एकमेकांच्या मनात घट्ट रुतून बसलो रे...
तरीही असं कसं तुझ माझ प्रेम अबोल राहील रे. 
Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...