जगुनी घे तू आनंदाने ..
समजून घे हक्काने ..
रडल्याने आयुष्य बदलतं नसते ..
गोंधून ठेव मनी सकारात्मकतेने ..
विनाकारण नको करू वाद - विवाद ..
. हसत - खेळतं साधं तू संवाद ..
जोवर बळ शरीरात...
तोवर कमीपणा वाटू देऊ नको ..
कष्ट करण्यास....
हो सदैव सक्षम हीमंतिने आयुष्य जगण्यास ...
नको करुस चिंता उद्याची ..
आजचं कास धर तू सत्याची ..
वाढेल गोडी आयुष्याची ...
प्रेरक होईल दिशा जगण्याची ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.