नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 21, 2023

आयुष्याचा श्री गणेशा

अंतरंगी हुरहूर तुझी ..

तुझ्यात छबी माझी ...


गोड प्रवास संगतीचा ..

नाही कंटाळवाणा ..


हवा हवा हवासा ...

वाटतो जीवाला ..


प्रवास तुझ्या संगतीचा ..

आहे सुखाचा ..


नाही ओझे कशाचे ..

मनावर माझ्या ..


तुझ्या सावलीत ,

जगते मी आनंदाने राजा ..


दे , तू हातात हात माझ्या ..

चल , दोघे मिळून लिहूया आयुष्याचा श्री गणेशा  🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...