नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 21, 2023

अंत ही तो प्रारंभ हे ...

अंत ही तो प्रारंभ हे ..

प्रत्येकाने समजून घ्यावे ..


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ..


काहीतरी नव्याने  शिकावे ..


दुःख सलत म्हणून रडत बसू नये ..
समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाना तोंड द्यावे ..
सुख पदरी पडतांना हुरळून जाऊ नये ..
ही ही वेळ बदलेन लक्षांत ठेवावे ..

वर्तन आपुले अयोग्य ठेवू नये ..
प्रत्येक रुचेल असेच आपुले वर्तन असावे ..
माणुसकीचे धडे कोऱ्या पाठीवर गिरवून ठेवावे ..
आणि तसेच वागण्याचा प्रयत्न असावे ....

Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...