सजाव घर हे ,
तुझ्या माझ्या प्रेमाने ..
अगंनी बहरावे ऋतु सुखाचे.
वरदान लाभू दे ,
मजला तुझ्या सहवासाचे ...
हाती बांधू दे काकण ..
तुझ्या नावाचे ..
रंगवू दे ,
स्वप्न मनी नवे ..
आपल्या इवल्या इवल्या पावलांचे.
जे बनतील कारण ..
आपल्या आनंदाचे ..
पांघरू दे ,
ह्या देहावर लकेर श्रमाची ..
तिचं आहे गुरुकिल्ली यशाची ..
ही राधा वेडी बावरी ..
ह्या कृष्ण सख्या ची ..
दुर्गा मते
खूप छान नित्या...
ReplyDelete