हात हाती दे ..
प्रेमाच्या ह्या प्रवासात ..
लाभू दे सहवास ..
तुझा ह्या सुखी जीवनात ..
प्रेम निरंतर राहू दे ..
माझ्या तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ..
तू माझ्या आयुष्यात रहा ..
अगदी मरे पर्यंत ..
असेल थोडा फार राग माझ्यावर ..
तो बाजूला ठेवून दे ..
माझ्याशी तू गोड बोलून घे ..
नको दूर जाऊस ..
जवळ ये ..
हात हाती दे ...
ग ठ बंध हे जुळू दे ..
No comments:
Post a Comment
Comments plz.