नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 17, 2023

भाग्य ह्या जन्मीचे

असं म्हणतात 36 योनी जन्मा नंतर हा मनुष्य जन्म मिळतो.  ह्यात कितपत तथ्य आहे.  माहीत नाही.  पण खास ही रचना ह्या जन्मासाठी ....

फिरून द्यावा जन्म देवा मनुष्य योनीत . 
भाग्य मनुष्य योनीचे टाकावे नव्याने ओंजळीत ..

लाभले वरदान मानव जातीचे ..
वचन देते , फेडीन पांग मी जन्माचे ..

असत्याचा मार्ग अवलंबवणार नाही ..
अती गर्व करणार नाही ....
अन्या विरुध लढा देणं सोडणार नाही ..

जेवढं सुंदर आयुष्य मिळालं .
तेवढं सुंदर मी जगेन ..
माझ्या विचारांनी त्याला अजुन सुंदर बनवण्याचा प्रयत्न करेन ..

दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...