नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 17, 2023

लेणे सुखी जीवनाचे ..

गीत माझ्या ओठातले ,
नकळत तुझ्या गाली उमटले ..
शब्द माझ्या गितातले ..
तुझ्या सुरात सामील झाले ..

भावना माझ्या ..

मना पर्यंत पोहोचल्या तुझ्या ..


सुर काळजाचे छेडीले ..


त्याच क्षणी मी तुझी झाले ..


प्रेम गीताने ,


राखले समतोल जीवनाचे ..


दिले हाती लेणे ..
सुखी जीवनाचे ..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...