आठवण तुझी सरता सरेना ..
चाऊल तुझी डोळ्यासमोरून जाईना ..
एकांती क्षणी भास तुझे होई ..
भासात मी त्या हरवून जाई ...
ओढ अशी लागली जीवाला ..
हळुवार पने स्पर्श करावासा वाटतो तुझ्या मनाला ..
चेहरा तुझा डोळ्यांसमोर येताना ..
यातना मनाच्या हरवून जातात ..
स्पर्श तुझा अनोखा ..
हवा हवासा वाटतो ..
परंतु , आहे तो स्पर्श आठवणींचा ..
येते ध्यानी जेव्हा , त्या क्षणी हुंदका मनात दाटतो ..
तरीही ,
स्पर्श तुझ्या आठवणींचा हवा हवासा वाटतो ..
तो क्षण पुन्हा पुन्हा नव्याने जगावासा वाटतो ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.