नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 24, 2023

वेड ..


शीर्षक ... वेड ..


वेड ,


तुझ्या प्रेमाचं ..


हव्या असणाऱ्या सहवासाच ..


आपुल्याचं विश्र्वाच ..


मला ...


आस ..
लागली प्रेमाची ..
गोडी वाढली जगण्याची ..
जाणीव स्पर्शाची ..
हवी हवीशी ..

दुरावा ..
नको आपल्यात ..
आनंद सामावलेला एकमेकांत ..
खुश आयुष्यात ..
एकमेकांच्या ..

प्रेम ,
असेच बहरावे ..
नव्या वळणावर फुलावे ..
बंध जूलावे ..
युगान युगाचे ..

Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...