नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 27, 2023

कर्तव्य सत्यवानाचे

आपुलकीचे बंध ..
मी जोडीले तुझ्या संग ..
होऊ दे आयुष्याचा एक रंग ..
नात्याला ह्या चढू दे नवा गंध ..

ही वीण घट्ट पकडून धरू ...

वाहणाऱ्या मनास सावरू ..


एकमेकांचा आधार होऊ ..
आयुष्य हे सोबतच जगू ..

ऊन सावलीचा खेळ .
आपण खेळू ..

एकमेकांना भरभरून ,

वेळ देऊ ...

जगण्याचे स्वप्न पाहते ,

मी तुझ्यासवे ..

हे मन चाहते ...

निखळ प्रेम तुझे ..

बंध जपू हे आपुलकीचे ..

मी पांग फे डीन तुझ्या सावलीचे ..

होईन पालन हार तुझ्या सुख - दुःखाचे ..

बास तू फक्त ...

कर्तव्य निभव माझ्या आयुष्यात सत्यवानाचे ..


Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...