नातं हे जन्मांतरीच ..
तुझ नी माझ ..
कधीचं न तुटाव असच वाटतं..
न येता विरह ,
तरीही , दुःख विरहाच मनी दाटत ..
आपुलकीचे बंध ,
हे असेच असावे ...
एकमेकांनी एकमेकांवर ..
जीवापाड प्रेम करावे ...
हसत खेळत आयुष्य ..
हे एकमेकांच्या मिठीत सरावे ..
मी न बोलताही ..
तुला मनातलं कळाव ..
मी तुझ प्रत्येक गुपित ..
हळुवार माझ्या मनात जपावं ..
नातं हे आपलं ..
सर्वात खास असाव ..
मी निरंतर ,
सहवासात असेल तुझ्या ..
तू विश्वास द्यावा ..
मी तुझी साथ ..
कधीचं सोडणार नाही ..
गळ्या शपथ माझ्या ..
मनी एकच ईशा ..
मी माझा शेवटचा श्वास ..
तुझ्या मिठीत चं घ्यावा ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.