नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 28, 2023

हरवून गेले तुझ्या विश्वात....

नातं अलुवार जुळल ..

मन हे तुझ्यात गुंतल...
हसत - खेळतं मन गंधालल .

काय झालं ?
कोणत्या भावना मनी रंगल्या ..
जीवनाच्या वाटा अशा कशा तुझ्यात सामावल्या ...

मी हरवून गेले ..
माझ्याच विश्वात रंगू लागले ..
तुझ्यात मला शोधू लागले ..

शोधतांना मला तुझ्यात ..
वेगळीच हुरहूर दाटली ..
माझ्या स्पंदनात ..

तू जादू केली अंतरंगात ..
मी गुंतले तुझ्यात ...
हरवून गेले तुझ्यात विश्वात ..

Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...