नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 30, 2023

कोहिनूर ...

माझ्या आयुष्यातील ..


कोहिनूर आहेस तू

माझ्या हास्याच..


कारण आहेस तू ..


मला प्रेरणा देणारा ..


प्रेरणादायी विचार आहेस तू ..


अपूर्ण स्वप्नांना उभारी देणारा ..
माझ्या आयुष्याचा कारभारी आहेस तू ..


माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारा ..
हर नखरा झेलणारा ..
माझा देवधुत च आहेस तू ..

माझा आधार , माझ साहस ..
आहेस तु ...
कारण माझं आयुष्यचं आहेस तू ...

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...