नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 4, 2022

शिंपला ..

चांदण्याचा बंगला ..
खास सजला ..
माझ्या काळजाचा शिंपला ..

त्यास बघुनी हसला ..


चांदोबाशी हितगुज करू लागला ..

माझा जीव बावरा ,


त्यांचं कौतुक करू लागला ..


माझा शिंपला ... लई गुणाचा झाला ..


आई आई करत ...


पदर ओढू लागला ...


पान्हा माझ्या दुधाला फुटला ..
मनाचा ठाव घेऊ लागला ...
माझा तान्हा शिंपला ..

आयुष्याचे चीज झाले ..
शिंपल्यातूनी मोती मज गवसले ..
सुख दारी येऊन हसले ..
भाग्य माझे उजलले ..
दुर्गा मते

1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...