नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 2, 2022

माझं बाळं ...

देवा खरचं खूप खूप थँक्यू !
तू मला एवढ्या लवकर आई होण्याचं पुण्य दिलं ..
आयुष्यातलं एकटेपण दूर सारवलस ..
अवघड वाटा अवघड वळण 
चालून खूप थकले होते ..
विसाव्यासाठी खूप छान कारण दिलं स ..
अनंत उपकार आहेत तुझे माझ्यावर ..
आता एकच प्राथर्ना करते ..
माझं बाळ ह्या जगात येईपर्यंत ..
आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याला सुखरूप ठेव ..
माझं आयुष्य ही त्याला दे ...
त्याने माझ्या म्हातारपणाची काठी व्हावं ..
अशी ईशा नाही माझी ..
त्याने त्याचं आयुष्य सुंदर करावं ..
एवढीच इच्छा आहे ..
बाप्पा माझं बाळं माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्वप्न आहे .
ते तुझ्या आशीर्वादाने सुंदर रित्या पूर्ण होऊ दे ..
आयुष्य भर ऋणी राहील मी तुझी ..
written by - durga mate ..

3 comments:

  1. Anonymous9:31:00 PM

    तुला आणि तुझ्या बाळाला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद... व
    खुप शुभेच्छा, आई भवानी च्या कृपेने तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभु देत
    You are great..

    ReplyDelete
  2. या आनंदाच्या क्षणी तुझ्या अंगणात आनंदाचे तुषार उडावेत आणि आई जगदंबेच्या आशिर्वादाने तुला आई होण्याचे सौख्य लाभावे,हिच प्रार्थना👍👍👍👍💐🍫🍫🍫

    ReplyDelete
  3. दुर्गा आई होण्याचे सौभाग्य तुला लाभले ही देवाची कृपा. तो कृपावंत नेहमीच तुझी पाठराखण करो ही सदिच्छा . तू आणि तुझे बाळ aukshwant हो.

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...