नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 29, 2022

अपूर्ण ईशा..

अपूर्ण एक ईशा आहे ..
त्यात तुझी उणीव आहे ..
तुला भेटण्याची आस आहे ..
तुला अनुभवण्याची भूक आहे ..

ओंजळ रिकामीच खेळते ..
मी ही दबक्या सुरात हसते..
फुलून ही कोलमडते ..
हळूच मग स्वतःस सावरते ..
भावनांचा पसारा आवरते ..

एकांतात कुठेतरी हरवून जाते ..
कदाचित तुझ्याचसाठी गीत गाते ..
ओठी मग प्रश्न उभे राहते ..

नियतीने तुझ्या माझ्या विरहाचे गीत का ? गायीले ..
जे जे मी इश्चीले ..
ते ते अपूर्णच का राहिले ..
Durga mate 

1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...