नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 14, 2022

आश्रय दिला धरतीने .

आश्रय दिला धरतीने ..
माया लावली आभाळाने ..
हे सुंदर जगं दाखवलं आईने ..
स्वाभिमानाने जगायला शिकवलं बापाने ..

खूप सारी नाती जोडली ..
आपुलकीच्या दोन शब्दांनी ..
नात्यांची वीण गुंफली. 
सुंदर विचारांनी ..

देवाने मनुष्य देह दिला ..
माणुसकीचा धर्म शिकवला. 
कर्म चांगले कर उपदेश केला ..
आयुष्याचा अर्थ उलगडला . 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...