सुंदर माझे वर्तमान काळ .
आठवत नाही बसत मी भूतकाळ ..
आनंदाने जीवन जगते ..
आयुष्याचे सुर मंजुळ गाते ..
भविष्याची चिंता सोडून देते ..
आयुष्याची उत्तर शोधत चालते ..
भूतकाळ पडद्या आड टाकलेला कधीचं नाही बघत ..
संकटावर मात करते हसत - हसत ..
जीवन कसं जगायचं ते आपल्या हातात ..
भविष्याची चिंता सोडून देणं ठेवा मनात ..
का उगी अडकताय भूतकाळाच्या पेचात ..
सर्वांग सुंदर जीवन आपुले जगा थाटा - माटा त .
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.