जन्म कुंडलीचं जर आपलं आयुष्य ठरवत असेल
तर , मग आपण जीवन एक खडतर प्रवास करायचाचं तरी का ?
हातावरच्या चार रेषा जर आपलं नशीब ठरवतं असेल तर , मग मेहनतीच्या बळावर अस्तित्व निर्माण करण्याचा खटाटोप तरी का ?
ज्योतिष शास्त्र जर आपले भवितव्य सांगत असेल तर ,
मग आई - वडील आणि देवांचे आशीर्वाद हवेत तरी कशासाठी ?
हातावरच्या चार रेषा ..ज्योतिष शास्त्र ..आणि जन्म कुंडली चे चार पान आपलं आयुष्य आणि भवितव्य ठरवू शकत नाही .
उज्वल भवितव्य आणि सुंदर आयुष्य घडवण्यासाठी 100टक्के मेहनत ह्याशिवाय दुसरा योग्य पर्याय नाही ..
Written by - durga mate
अगदी बरोबर आहे पण
ReplyDeleteतसं पाहिलं तर प्रचंड महासागर दर अमावस्येला आणि
पोर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव होऊन ऊसळतो आणि
अनेक घडामोडी घडतात तसंच सुक्ष्म मानवाच्या
शरीरावर परिणाम घडवतो आणि बर्याच वेगवेगळ्या घडामोडी घडवतो
आपण सुरक्षित राहायला आधी सुचना मिळतात.
त्याप्रमाणे काळजी घेतली तर कष्टाचे मोल होत जाते
आबा
🙏