नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.
दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते
रात्र ही मुकी
रात्र ही मुकी वेदनेची ..
विखुरलेल्या माझ्या स्वप्नांची ..
अंतरलेल्या मनी कळ आसवांची ...
झळ ही सोसवेना आता भूतकाळाची ..
जरी एकटेपणा हा गुंतागुंतीचा ..
तरी नको आता हात सहानुभुतीचा ..
प्रिय मला प्रवास माझा एकटीचा ..
कंटाळा आलाय ह्या दुनियेचा ..
भीती नाही वाटतं एकटेपणा बाळगायला ..
शिकेन हळूहळू जगायला ..
स्वतःच अस्तित्व निर्माण करायला ...
फार मदत होईल रात्र ही वेदनेची विसरायला ..
Written by - durga mate ..
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
-
डोळ्यात सारे शब्द पाणावले , भाव ते अंतरी का उठले , माझ्या मनाशी एकरूप झाले , शब्द जे होते मुके तुझे , ते एक स्वप्न होते माझे ... वेड्या मनाल...
-
भलतीच चिंता सतावत आहे , बर झाल तुझी साथ आहे , पोरक्या कुशिला माझ्या तिचा च तर आधार आहे , तूच माझ्या आयुष्याची वेल वाढवणारी , स्त...
-
तमा कशाची मी बाळगली नाही , तुझा द्वेष मी कधी करूच शकत नाही तुला जेवढी नावं , तोंडावर ठेवते , तेवढीच नावं पाठीमागून ठेवते .. Attitude , igo ...
अप्रतिम सुंदर
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete