कुणाचातरी मुलगा होणं सोपं असतं ..
कुणाचातरी नवरा होणं तितकंच अवघड ..
मुलगा होणं म्हणजे , जबाब दाऱ्यांच कुंपण नसलेलं ..
बंधनमुक्त निरागस असं सुंदर आयुष्य ..
तर नवरा होणं म्हणजे तितकीच गुंतागुंतीची अवघड ह्या सुंदर आयुष्याची व्याख्या ..
जबाबदाऱ्या चं ओझ खांद्यावर घेऊन आयुष्य जगणं ..
आणि आपण ज्या मुलीशी लग्न करू तिला परफेक्ट आयुष्य तर देऊ शकेन ना तिचा परफेक्ट लाईफ पार्टनर तर बनू शकेन ह्याचं सततच टेन्शन ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.