तुझी माझी स्टोरी खूपच छान ..
तिनेच वाढवला ना लॉक डाऊनचा मान ..
तू आणि मी तासन तास गप्पा मारायचो ..
फक्त एकमेकांसाठी चं जगायचो ..
तू नेहमी माझ्या ओठांवर हसू फुलवायचा ..
छंद मला ही वेडा तुझाच लागायचा ...
किती खुश होतो आपण एकमेकांच्या आयुष्यात ..
मी राणी होते तुझी , तुझ्या राज्यांत ...
आणि तू ही माझा राजा होतास माझ्या विश्वात ...
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.