देवा पुन्हा एकदा हे जग पाहण्याची मला संधी दे ..
तुझ्या आशीर्वादाने मला पुनर्जन्म घेऊ दे ...
माझ्याच आईच्या कुशीत पुन्हा एकदा खेळू दे ..
वडिलांच्या खांद्यावर गावभर फिरू दे ..
आजीची गोष्ट नव्याने ऐकू दे ..
आजोबा सोबत त्यांच्या अजोळला जाऊ दे ..
देवा मला पुन्हा एकदा जन्म घेऊ दे ..
तुझ्या भक्तिसागरात न्हाऊ दे ...
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.